कारला चवीला कडू पण आरोग्याने परिपूर्ण आहे, त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
कारल्याचे नाव ऐकताच कडूपणामुळे लोकांचे चेहरे उदास होतात. ही कडू भाजी फार कमी जणांना आवडते, परंतु कारले अनेक गुणांनी समृद्ध आहे. यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नाही. कारले खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला आजारांपासून वाचवण्यात महत्त्वाची … Read more