महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे, ऑरेंज अलर्ट शहरांची नावे पहा
IMD MONSOON FORECAST पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार … Read more