वर्षभरात सोनं किती रुपयांनी महागलं? वाचा एका क्लिकवर
Gold Silver Rate In Maharashtra (31st December 2023) वर्ष संपण्यासाठी अवघा दोन दिवस बाकी आहे. नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होईल. या काळात अनेक गुंतवणुकदार सोन्याचा-चांदीला गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून पाहातात. अनेकांना सोनं-चांदी खरेदी करण्याची इच्छा असते. अशातच येत्या वर्षभरात सोन्याच्या भावात अनेक बदल पाहायला मिळाले. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर पाहायला मिळाला आहे. सप्टेंबर २०२३ … Read more