पायाला मुंग्या येत असतील तर समजून जा, तुम्हाला..
sensation in legs तुम्हाला काहीवेळा पायाला इतक्या मुंग्या येतात की संपूर्ण पाय बधिर होतो. जेवताना मांडी घातल्यावर किंवा कामावर असताना खुर्चीवर बसलेलं असताना पायाला मुंग्या येतात. त्यावेळी पाय सरळ करून ठेवावा लागतो, त्यानंतर काही वेळाने पाय पुन्हा जागेवर येतो. तुम्हाला सारख्याच जर पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्यामध्ये जीवनसत्वाची कमी आहे. sensation tingling in legs … Read more