जर मतदार ओळखपत्र अद्याप बनवले नसेल तर काळजी करू नका, या सोप्या स्टेप्स मध्ये बनवून होईल.
new election card download आपल्या सर्वांना माहित आहे की स्थानिक किंवा राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी मतदार कार्डसाठी अर्ज करावा लागतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्जात मदत करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय मतदार पोर्टल सुरू केले. सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन नुसार, नागरिक स्वतःची सामान्य मतदार म्हणून … Read more