तांदूळ, डाळी दीर्घकाळ साठवण्याच्या सोप्या टिप्स! फक्त ‘या’ गोष्टी डब्यात घाला; किडे न होता टिकणार वर्षभर
Store Dal And Rice For Long Time पावसाळा सुरू होताच आर्द्रता वाढू लागते. अशा परिस्थितीत घरी बनवलेले किंवा बाहेरून आणलेले पदार्थ लवकर खराब होऊ लागतात. या ऋतूत जर तुम्ही तांदूळ आणि डाळींसह काही वस्तू व्यवस्थित साठवल्या नाहीत तर त्यामध्ये किडे, कीटक होऊ शकतात; ज्यामुळे कधीकधी दुर्गंधी देखील येऊ लागते. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात पदार्थ योग्यरित्या साठवणे … Read more