आता या ग्राहकांना मिळणार वीज बिल वर सूट, जाणून घ्या येथे
Electricity bill pay off 2025 नववर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर आता वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. यापूर्वी या योजनेंतर्गत वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येत होती. मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यांसाठीचे १२० … Read more