रेशन कार्डचा नवा नियम! आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाइलवर येणार मेसेज
ration card rules 2025 रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्रं आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी रेशन कार्डचे वाटप केले आहे. रेशन कार्डवर तुम्हाला दर महिन्यात कमीत कमी रुपयांमध्ये रेशन मिळवते. यात आता नवीन अपडेट समोर आली आहे. तुमच्या धान्य दुकानावर रेशन आलं की त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. … Read more