ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना झाल्या सुरू आता बघा तुमच्या मोबाईल मध्ये

gram panchayat yojana yadi maharashtra

gram panchayat yojana

 आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना राबविल्या जातात याची माहिती आज आपण पाहणार आहोत

  • खरच मनरेगा योजना राबवल्या जातात का ?
  • सिंचन विहिरी कोणाला दिल्या जातात ?
  • शौचालय कोणाला दिले जातात ?
  •  घरकुलाचे काम कोणाला दिले जातात ?
  • तुतीची लागवड ?
  • शेततळ्याची कामे ?
  • फळबाग लागवडीचे कामे ?
  • महोगनी वृक्ष लागवड ?


आपल्या गावातील नेमके कोणते लाभार्थी या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या मंडळाचे योजनांचे लाभ घेतात.

या योजनांचे लाभ नेमके कोण घेतो याची माहिती मिळणार आहे.

ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या ?

तुमच्या गावांमध्ये कोणकोणती कामे आलेले आहेत ? त्याची रक्कम किती आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती.

तुमच्या गावात रोजगार हमी योजने अंतर्गत कोणती कामे सुरू आहेत व कोण कोणती कामे झाली आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला नरेगा च्या वेबसाइटवर जावे लागेल नरेगा वेबसाइट लिंक खाली दिलेली आहे.

त्या वेबसाइटवर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका व गाव निवडून लॉगिन करावे लागेल खलील प्रमाणे

नरेगा वेबसाइट लिंक – पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment