पिक विम्यापोटी 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी मिळणार पहा जिल्ह्याची यादी

 pik vima yadi 2023 pdf download

 pik vima yadi 2023 pdf download

 ज्या जिल्ह्यांना पिक विमा (Crop insurance) अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत तर सर्वात कमीज लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे विमा कंपन्याने पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिक विमा अग्रिम रक्कम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.


बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकरी संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केवळ 288 लाभार्थी आहेत एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांच्या सहभाग घेतलेला आहे. या विमा रकमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपनीने सुरुवात केली असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बहुतांश ठिकाणी पीक विम्याची अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पिक विमा कंपन्या रक्कम देण्यास करत होत्या टाळाटाळ

तुम्हाला माहित असेलच कि प्रशासनाने हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना या आधीच दिल्या होता परंतु पिक विमा कंपन्यांनी या संदर्भात विभागीय व राज्यस्तरावर अपील केले होते त्यामुळे पिक विमा मिळण्यास विलंब होत होता.पिक विमा संदर्भात जसजशा सुनावण्या होत गेल्या त्यानुसार पिक विमा कंपन्यांनी 1 हजार 700 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहेत.

अजूनही जसजशे निकाल येतील त्यानुसार पिक विमा लाभार्थी संख्या व अग्रिम रकमेमध्ये वाढ होणार आहे. सध्या पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 35 लाख 8 हजार 303 एवढे शेतकरी लाभार्थी असून 1700 कोटी 73 लाख एवढी अग्रिम रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.

कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती निधी

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Pik vima list 2023


pik vima 2023 maharashtra list pdf

Leave a comment