डाळिंब खाण्याचे फायदे, जाणून घ्या डाळिंब आरोग्यासाठी किती गुणकारी आहे

dalimb khanyache fayde in marathi

डाळिंब हे चविष्ट आणि गोड फळ आहे पण ते अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंब हे व्हिटॅमिन सी आणि बी चा चांगला स्रोत आहे. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात.


डाळिंबाचे सेवन करण्याचे फायदे (dalimb khanyache fayde in marathi)

 पेशी मजबूत करते- डाळिंबात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करता येते आणि जळजळ कमी करता येते.
 कॅन्सरपासून बचाव- कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

अल्झायमरपासून बचाव – डाळिंबाच्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
 पचन (helps in digetion): डाळिंबाचा रस आतड्यांतील जळजळ कमी करून पचन सुधारू शकतो. मात्र, डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न खाण्याचा सल्ला दिला जातो.
 सांधेदुखी : सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवात सूज यांवर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे.

हृदयरोग – डाळिंबाचा रस हृदयविकारावर फायदेशीर आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.
 बीपी (blood pressure)– रक्तदाबाच्या रुग्णांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.
 मधुमेह (diabetes)– मधुमेहाच्या उपचारात डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंब इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

Leave a comment