हयातीचा दाखला’ घेण्यासाठी बँक कर्मचारी येणार घरी; मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय!
केंद्र सरकारने पेन्शन (Pension) देणाऱ्या सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अंथरुणाला खिळून असलेल्या किंवा रुग्णालयात भरती असलेल्या पेन्शन धारकांचं लाईफ सर्टिफिकेट आता बँक कर्मचारी (bank agents) स्वतः जाऊन कलेक्ट करणार आहेत. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या पेन्शन आणि पेन्शन धारक (Pension holder) कल्याण विभागाने (DOPPW) याबाबतचा आदेश दिला आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक … Read more