वजन कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे, आपल्या आहारात अशा प्रकारे समाविष्ट करा
दालचिनी हा एक मसाला आहे जो सामान्यतः भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. भाज्यांपासून केकपर्यंत, खमंग पदार्थांपासून गोडांपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. दालचिनीची चव थोडी कडू आणि मजबूत असते. पण त्यामुळे जेवणाची चव दुप्पट होते. इतकंच नाही तर वजन कमी (Weight loss) करण्यातही हे खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर … Read more