फक्त पाच मिनिटात ई-मुद्रा लोन मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, इथे करा ऑनलाईन अर्ज

e mudra loan sbi 50 000

तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ई-मुद्रा लोन (E Mudra loan) योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय (business) टाकू शकता. या योजनेतंर्गत कर्ज (loan) घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

मुद्रा लोन अनेक बॅंक मार्फत दिले जाते. ई-मुद्रा लोनसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या लेखात आपण ई-मुद्रा लोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ( mudra loan online apply)

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील ग्राहक असाल तर तुम्हाला मुद्रा लोन मिळवण्यासाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो. पहिला प्रकार प्रत्यक्ष शाखेत अर्ज करू शकतो. दुसरा प्रकार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

ई-मुद्रा लोनद्वारे मिळवा एवढे लोन mudra loan online apply

तुम्ही बॅंकेत जाऊन मुद्रा लोनसाठी (E mudra loan) अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून मुद्रा लोन (loan) मिळवायचे असेल, तर ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. 50 हजारांपासून 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे

  • मुद्रा लोन योजना उत्पन्न निमिर्तीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना पत सुविधा देते.
  • पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बगर-फंड आधारित आवश्यकतासाठी असू शकतात. यामुळे तुम्ही मुद्रा लोन योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकता.
  • मुद्रा लोनची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्याकरिता देखील वापरली जाते.


👉मुद्रा लोन साठी येथे अर्ज करा👈

मुद्रा लोनचे तीन प्रकार mudra loan online apply

तरुण – मुद्रा लोन योजनेतंर्गत 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

किशोर – मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

शिशु – मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

मुद्रा लोन योजनेचा फायदा कोणाला घेता येईल

  • लघू उद्योजक
  • फळभाज्या विक्रेता
  • दुग्ध उत्पादक
  • कुक्कुटपालन व्यावसायिक
  • मत्स्यपालन व्यावसायिक

 

Leave a comment