तुम्ही जर ATM कार्ड वापरात असाल तर, हे माहिती तुमच्यासाठी आहे
atm card charges 2025 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) इंटरचेंज फी वाढवल्यामुळे १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर हे वाढलेले शुल्क लागू होईल – मेट्रो शहरांमध्ये पाच आणि नॉन-मेट्रो भागात इतर बँकांच्या एटीएममधून तीन व्यवहार. मोफत मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना अतिरिक्त ₹२ द्यावे लागतील. … Read more