जर गुडघे आणि स्नायू मजबूत करायचे असतील तर आजच जाणून घ्या वृक्षासन करण्याचे हे ७ फायदे
योगा (Yoga) केल्याने शरीराला असंख्य फायदे मिळतात. नियमितपणे योगाभ्यास केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. अशी अनेक योगासने आहेत, जी रोज केल्यास अनेक गंभीर आजार टाळता येतात. या योगासनांच्या यादीत वृक्षासनाचाही समावेश आहे. या आसनात व्यक्तीचे शरीर झाडाच्या आकारात दिसते. यामुळेच या योगासनाला इंग्रजीत ट्री पोज (yoga tree pose) असेही म्हणतात. हे योग … Read more