तुम्हाला हि आवडत नाही का मेथी? तर जाणून घ्या हिरवी मेथी खाल्ल्याने शरीराला मिळतील हे ५ जबरदस्त फायदे.
Benefits Of Including Green Fenugreek In The Diet वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर आत्तापासूनच हिरव्या मेथीचे सेवन करा. पोषक तत्वांचा खजिना असलेल्या मेथीपासून शरीराला अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. मेथीमध्ये फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळते. यासोबतच हिरव्या मेथीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चांगल्या … Read more