शेतात पोल किंवा डीपी (Transformer) असल्यास शेतकऱ्यांना मिळणार 5,000 ते 10,000 रु.
Transformer Scheme : सामान्यता: तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा पोल किंवा डीपी पाहिलेला असेल, तुम्हाला माहिती आहे का ? अश्या पोल किंवा डीपीसाठी MSEB ला शेतकऱ्यांना प्रतिमाह 2,000 रु. ते 5,000 रु. द्यावे लागतात. शेतातील पोल, डीपी, ट्रान्सफॉर्मरसाठी भरपाई एखाद्या वीज वितरण कंपनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल इत्यादीच्या … Read more