उन्हाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावे आणि का? जाणून घ्या फक्त ५ मिनटात
benefits of drinking water आपल्या शरीराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे आणि पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की पाणी किती महत्त्वाचे आहे. डॉक्टरही नेहमी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याच्या हंगामात हे अधिक महत्त्वाचे बनते. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही … Read more