या योग आसनामुळे शरीर नेहमी सक्रिय राहते, स्टॅमिना वाढतो आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहायचे असेल तर योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. योगासने Yoga केल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून रक्षण करता. योग हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे मानले जाते. सध्याच्या काळात योगाचे महत्त्व खूप वाढले आहे. तुमच्या जीवनात योगाचा Yoga समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. यासोबतच योगा केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती … Read more