तांदळाच्या नावाखाली तुम्हीही प्लॅस्टिक खात नाहीत ना? अशा प्रकारे ओळखा
बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवता येत नाही. मीठ, मसाले, मावा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या दररोज येत असतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही खात असलेल्या तांदळातही भेसळ केली जात आहे. भेसळ ही एक गंभीर आरोग्य समस्या तर बनतेच पण त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही वाढतो. आजकाल बाजारात प्लास्टिकचा तांदूळ बिनदिक्कतपणे … Read more